Jayprakash Dandegaonkar 
ॲग्रो विशेष

Jayprakash Dandegaonkar : शेतकऱ्यांचा सच्चा सोबती

Article by Jayprakash Dandegaonkar : पूर्वी शेती आणि संलग्न शाखांची सखोल, ताजी आणि विश्‍वासार्ह माहिती दररोज राज्यातील शेतकऱ्यांना मिळण्याचे कोणतेही माध्यम उपलब्ध नव्हते. या वृत्तपत्रामुळे ही उणीव भरून निघाली.

Team Agrowon

जयप्रकाश दांडेगावकर

अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Sakal Media Group : मी   स्वतः ‘ॲग्रोवन’चा नियमित वाचक आहे. पूर्वी शेती आणि संलग्न शाखांची सखोल, ताजी आणि विश्‍वासार्ह माहिती दररोज राज्यातील शेतकऱ्यांना मिळण्याचे कोणतेही माध्यम उपलब्ध नव्हते. या वृत्तपत्रामुळे ही उणीव भरून निघाली.

शेतीविषयक माहिती मिळविण्याचे इतके सहजसोपे व्यासपीठ सध्या तरी दुसरे नाही. राज्याच्या शेतीला विकासाकडे नेण्यासाठी, शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्यात आणि कष्टाळू शेतकऱ्यांना प्रयोगशीलतेकडे वळवण्यात या वृत्तपत्राचे मोठे योगदान आहे.

त्यामुळेच ते शेतकऱ्यांचा सच्चा सोबती बनले आहे. साखर संघाच्या मुंबई मुख्यालयात देखील हे वृत्तपत्र मी आवर्जून वाचत असतो. साखर कारखाना महासंघाच्या दिल्ली मुख्यालयात मात्र हे वृत्तपत्र मिळत नाही. त्यामुळे दिल्लीत असलो, की मला थोडे चुकल्यासारखे वाटते.

मी शेतावर जाताना सतत हे वृत्तपत्र बरोबर ठेवत असे. आजही मी रोज दोन तास शेतात घालवतो. त्यानंतरच माझी पुढील दिनचर्या सुरू होते आणि या दिनचर्येत या वृत्तपत्राची भेट शक्यतो टळत नसते.

(शब्दांकन : मनोज कापडे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT