Farm Road Development Work: तहसीलदारांच्या पाठीवर महसूल मंत्र्यांकडून कौतुकाची थाप
Revenue Department: कळंब तालुक्यात शेतरस्त्याच्या विषयात तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विभागाने केलेल्या सरस कामगिरीची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
Kalamb's Farm Road Initiative Earns Appreciation from Maharashtra Revenue MinisterAgrowon