Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : नांदेडमध्ये १०४ प्रकल्पांत ७० टक्के पाणीसाठा

Water Level Update : नांदेड जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सध्या ५०४.२७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ६९.२६ टक्के इतकी आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सध्या ५०४.२७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ६९.२६ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी ५६३.१९ दलघमी म्हणजेच ७७.३५ टक्के पाणीसाठा होता.

त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ८ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. आगामी काळातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करावा लागेल. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.

नांदेड पाटबंधारे मंडळाने साप्ताहिक पाणीपातळीचा अहवाल चार दिवसापूर्वी दिला आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता.

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा, टक्केवारी (पाणीसाठा दलघमीमध्ये)

प्रकल्प दलघमी टक्केवारी

मानार प्रकल्प ८३. ९३ ६०.६३

विष्णुपुरी प्रकल्प ७३.०२ ९०.३८

मध्यम प्रकल्प (नऊ) ७०.६३ ५०.७८

उच्च पातळी बंधारे (नऊ) १४१.२२ ७४.४१

लघु प्रकल्प (८०) १३२.२८ ७६.५५

कोल्हापुरी बंधारे (चार) ३.१९ ४२.८९

एकूण (१०४) ५०४.२७ ६९.२६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyeban Crop Damage : सोयाबीन ‘पाण्यात’

Pesticide Buying Guide: किडनाशक खरेदीपूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी

Crop Damage Compensation : एक महिना होऊनही मिळेना मदत

Maratha Reservation: मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप

Water Storage : उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT