Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : तालुका कृषी अधिकारी दर्जाची ६६ जणांना पदोन्नती

मनोज कापडे

Pune News : राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र कृषिसेवेतील पदांवर कृषी खात्यातील ६६ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आली आहे. या अधिकाऱ्यांना आता तालुका कृषी अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषिसेवा गट-ब मधील कनिष्ठ गटात सदर अधिकारी आतापर्यंत कार्यरत होते. त्यांना आता गट ‘ब’मध्ये म्हणजेच एकप्रकारे वरिष्ठ संवर्गात पदोन्नती मिळाली आहे. या तंत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, सल्लागार, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी तसेच इतर पदांचा समावेश आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात नवे पद) अशी ः सागर गायकवाड (तंत्र अधिकारी,देगलुर), श्रीमती अमृता भोंडे (तंत्र अधिकारी,छत्रपती संभाजीनगर), प्रवीण सलकडवाड (जिल्हा कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर), वैशाली आठरे (तंत्र अधिकारी, मृदसंधारण विभाग, कृषी आयुक्तालय), स्वाती हासे (तंत्र अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय-जेडीए, पुणे), जयश्री उमाळे (तंत्र अधिकारी,रामटेक उपविभागीय कार्यालय), रेश्मा कोथळकर जयश्री उमाळे (तंत्र अधिकारी,सारथी, नागपूर), वैशाली पवार (जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर), मनिषा जाधव (सहनियंत्रण व मूल्यमापन, विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष), ज्योती मेरगेवार (तंत्र अधिकारी, जेडीए, अमरावती),

अतुल वायसे (मोहीम अधिकारी, हिंगोली), सुलक्षणा वसावे (जिल्हा कृषी अधिकारी, मग्रारोहयो, जिल्हा परिषद, नंदुरबार), विद्या गावित (तंत्र अधिकारी, एसएओ, ठाणे), अनिल गंभीरे (तंत्र अधिकारी, स्मार्ट, पुणे), प्रवीण मुंढे (सल्लागार, पुरवठा व मूल्य साखळी, सांगली), गणेश वाघ (तंत्र अधिकारी, बीड), स्वाती सांगळे (तंत्र अधिकारी, जेडीए,पुणे), सुनीता दरेकर (कृषी व्यवसाय अधिकारी, पीआयू, मुंबई), कुलदीप राऊत (तंत्र अधिकारी, एसएओ, अमरावती), पुरुषोत्तम कात्रजकर (जिल्हा कृषी अधिकारी-सामान्य कक्ष, जिल्हा परिषद, बीड), कानिफनाथ मरकड (तंत्र अधिकारी, जेडीए, छत्रपती संभाजीनगर), रवींद्र पाटील (तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी), सतीश महारनवर (संनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ, स्मार्ट, लातूर), अमोल सपकाळ (तंत्र अधिकारी, रत्नागिरी कृषी उपविभाग), संतोष चौधरी (जिल्हा कृषी अधिकारी, विशेष घटक योजना, जिल्हा परिषद, वाशीम),

प्रवीण जाधव (मोहीम अधिकारी, यवतमाळ), सागर साळुंखे (जिल्हा मृदा सर्वेक्षण व चाचणी अधिकारी), समाधान वाघमोडे (तंत्र अधिकारी, एसएओ,गोंदिया), अमर एकल (तंत्र अधिकारी, एसएओ,चंद्रपूर), महेश वेठेकर (तंत्र अधिकारी, फलोत्पादन, एसएओ,नाशिक), विलास वाशीमकर (तंत्र अधिकारी, पाणलोट, एसएओ,अकोला), सचिन राठोड (तंत्र अधिकारी, एसएओ,अमरावती), योगेश सोनवणे (तंत्र अधिकारी, एसएओ, चंद्रपूर), श्रीपाद जाधव (तज्ज्ञ, डीआययू,वाशीम), रवी राठोड (तंत्र अधिकारी, गोंदिया कृषी उपविभाग), दत्तात्रय क्षीरसागर (तंत्र अधिकारी, नागभीड कृषी उपविभाग), महेश खर्डे (तंत्र अधिकारी, वर्धा कृषी उपविभाग).

तालुका कृषी अधिकारी पदी पदोन्नती मिळालेली नावे (कंसात ठिकाण) अशी ः विजय ढवळे (चंदगड), सतीश बागुल (पालघर), संजय पवार (शिरपूर), दत्तात्रय गायकवाड (फलटण), दयावंती कदम (सुधागड, जि.रायगड), ज्ञानदेव शिंदे (भिवंडी), अतुल जावळे (वाशीम), स्मीता फाळके (शिंदेवाही, चंद्रपूर), नानासाहेब लांडगे (परांडा, धाराशिव), जनार्दन भगत (धारुर, बीड), हरिश माकर (पालघर), अतुल ढवळे (भूम, धाराशिव), भागवत सरडे (कळंब, धाराशिव), '

विकास नारळीकर (देगलूर, नांदेड), संतोष भालेराव (पूर्णा, परभणी), महेश देवकते (लोहारा, धाराशिव), ज्ञानोबा रितापुरे (उमरगा), हेमंत ठोंबरे (दापोली), सोमनाथ आहेरकर (मंडणगड), रवींद्र घुले (जामखेड), अनिकेत माने (चंद्रपूर), सचिन पांचाल (सिंदखेड राजा), मगनदास तावरे (वाशीम), कैलास देवकर (मालेगाव, वाशीम), शिवकुमार पुजारी (नागभीड, चंद्रपूर), अभिमन्यू चोपडे (शेगाव), महादेव करे (रोहा).

एका महिन्याच्या आत सूत्रे हाती घ्या

कृषी मंत्रालयाचे अवर सचिव अ.नि. साखरकर यांनी जारी केलेल्या पदोन्नतीच्या आदेशात संबंधित अधिकाऱ्यांनी एका महिन्यात आपल्या नव्या पदाची सूत्रे हाती घ्यावीत, असे नमूद केले आहे. दरम्यान, कृषी अधिकारी अजिंक्य बळीराम पवार यांच्या पदस्थापनेचा निर्णय राखून ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याबाबत स्वतंत्र आदेश जारी केले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT