Helth Center Agrowon
ॲग्रो विशेष

Health Center : सातारा जिल्ह्यात ६५ आरोग्य केंद्रे अद्ययावत करणार

Latest Marathi News : जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या वतीने जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात येणार आहे.

याचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता. तद्‌नंतर त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थींना उच्च प्रतीची आरोग्यसेवा देण्याकरिता जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोलर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वागत कमान, अद्ययावत यंत्रसामग्री, संगणकीकरण, आयुष गार्डन, सुसज्ज फर्निचरयुक्त कक्ष, अद्ययावत वॉर्ड आदी उपलब्ध करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT