Urea Agrowon
ॲग्रो विशेष

आसाममध्ये युरिया खताच्या ४४४ पिशव्या जप्त

कामरूप जिल्ह्यातील नगरबेरा बाजार भागातून आसाम पोलिसांनी सोमवारी (ता. २३) युरिया खताच्या ४४४ पिशव्या जप्त केल्या.

टीम ॲग्रोवन

कामरूप, आसाम (वृत्तसंस्था) ः कामरूप जिल्ह्यातील नगरबेरा बाजार भागातून आसाम पोलिसांनी सोमवारी (ता. २३) युरिया खताच्या (Urea Fertilizer) ४४४ पिशव्या जप्त केल्या.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बाजार परिसरात शोध मोहीम राबवून नदी जवळ एका ठिकाणी लपवून ठेवलेल्या युरियाच्या ४४४ पिशव्या जप्त (Urea Seize) केल्या. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की जलजली नदीलगतच्या परिसरातून युरियाच्या ४४४ पिशव्या जप्त करण्यात आल्या.

आम्ही कृषी विभागाशी संपर्क साधून जप्त केलेल्या पिशव्या त्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. जप्त केलेल्या या पिशव्या अटक करण्यात आलेल्या एका व्यावसायिकाच्या मालकीच्या असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. सीआयडीमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही सीआयडीच्या संपर्कात आहोत. कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये दरात चढ-उतार; कापूस दर स्थिर, मका आवक टिकून, तुरीचे भाव दबावातच तर भेंडीचे दर टिकून

Winter Weather Update: राज्यात थंडीचा कडाका कायम; पुढील काही दिवस गारठा टिकणार

MahaVistar AI App: शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी ‘महाविस्तार एआय’चा वापर करा

Crop Loans: केळीसह इतर पिकांसाठी पीककर्ज प्रस्ताव वाढू लागले

Bajra Sowing: बाजरीच्या पेरणीत यंदा वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT