Crop Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Crop Sowing : सव्वातीन लाख खातेदारांनी केली पीकपेरा नोंदणी

नोंदणीसाठी उरले चार दिवस

टीम ॲग्रोवन

नांदेड : राज्यात ई-पीक पाहणी मोहिमेतर्ंगत रब्बीतील पिकांचा (Rabbi Crop) पेरा नोंदणी सध्या सुरु आहे. सोमवारपर्यंत (ता. १७) नांदेड जिल्ह्यात तीन लाख २१ हजार ४८३ खातेदार शेतकऱ्यांनी तीन लाख ८४ हजार ५०८ हेक्टरसाठी पेरा नोंदणी केली आहे.

पेरा नोंदणीसाठी चार दिवस शिल्लक आहेत. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. राज्यात मागीलवर्षी खरीप हंगामापासून महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे.

माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्यांचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरवात १५ ऑगस्ट २०२२ रोजी झाली होती. या मोबाईल अपव्दारे शेतकरी खातेदारांनी पेरा नोंदणी करायची आहे.

सोमवारपर्यंत (ता. १७) नांदेड जिल्ह्यात तीन लाख २१ हजार ४८३ खातेदार शेतकऱ्यांनी तीन लाख ८४ हजार ५०८ हेक्टरसाठी पेरा नोंदणी केली आहे. यानंतर पेरा नोंदणीसाठी चार दिवस शिल्लक आहेत. उर्वरीत सर्व शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT