Banana Cultivation Update: दीपोत्सवापूर्वी कांदेबाग केळी लागवडीची लगबग; खानदेशात ११ हजार हेक्टरवर लागवड पूर्ण
Kandedbag Banana Planting: खानदेशात कांदेबाग केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा लागवड कमी राहणार आहे. मजूरटंचाई व नैसर्गिक समस्यांना तोंड देऊन शेतकरी ही लागवड यशस्वी करण्याची धडपड करीत आहेत.
Khandesh Expected to See Lower Kandedbag Banana Planting This YearAgrowon