Irrigation Delays : जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीवर प्रस्तावित सात बलून बंधारे प्रकल्प शासनाने गुंडाळल्याची स्थिती आहे. या सात बंधाऱ्यांचा मुद्दा मागे पडल्याचे दिसत असतानाच बोदवड उपसा सिंचन योजना व तापी नदीवरील पाडळसे सिंचन प्रकल्पदेखील रखडलेलाच आहे.
Incomplete Dams and Canals Ruining Farmer LivelihoodsAgrowon