tur  agrowon
ताज्या बातम्या

राज्यातील बाजारांत तुरीची आवक घटली

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.

Team Agrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 30 मे रोजी अकोला बाजारात तुरीची 1287 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5000 तर कमाल 6195 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5800 चा होता. अमरावती बाजारात तुरीची(tur) आवक वाढली होती.तर नागपूर बाजारात तुरीची 367 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5800 तर कमाल 6042 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5942 चा होता.गंगाखेड बाजारात तुरीची आवक 5 क्विंटल होती. यावेळी तुरीला 5500 ते 5800 रुपयांचा भाव(rate) देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 5700 रुपये होता.परतूर येथे तुरीला सर्वसाधारण 5700 रुपये दर मिळाला. तर किमान दर 5650 ते 5730 रुपये दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Education Policy: प्रश्‍न विचारा पुन्हा पुन्हा ...

Maharashtra Marketing Board: नव्या व्यवस्थेत न्याय मिळेल?

Heavy Rainfall: जुन्नर-नारायणगाव परिसरात पावसाचा दणका

Vice Chancellorship Selection: कुलगुरू पदासाठीच्या मुलाखतीला चौकशीच्या भोवऱ्यातील शास्त्रज्ञ

Government Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार?

SCROLL FOR NEXT