Cold Storage Agrowon
ताज्या बातम्या

Cold Storage : ‘कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस’द्वारे करा स्टार्ट अप

काढणीनंतर शेतीमालाची योग्य साठवणूक, पॅकिंग, शीतकरण, मार्केटपर्यंतची वाहतूक आदींसाठी कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस तंत्रज्ञान फायदेशीर ठरत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः काढणीनंतर शेतीमालाची योग्य साठवणूक (Agriculture Produce Storage), पॅकिंग, शीतकरण (Cold Storage), मार्केटपर्यंतची वाहतूक आदींसाठी कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस तंत्रज्ञान फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे याचा वापर अलीकडे फार वाढला आहे. कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस उभारून भाडेतत्त्वावर स्टार्ट अप व्यवसाय करण्यासही भरपूर वाव आहे.

शासनाकडूनही यास प्रोत्साहन दिले जात आहे. अशा या फायदेशीर तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणारी दोनदिवसीय वीकएण्ड कार्यशाळा २४ आणि २५ डिसेंबर रोजी ‘सकाळ व ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे आयोजिली आहे.

या कार्यशाळेत कोल्ड स्टोअरेज-पॅकहाउस तंत्रज्ञानाची ओळख, उभारणी, डिझाइन्स, देखभाल व्यवस्थापन, भाडेतत्त्वावर व्यवसाय कसा करावा, व्यवसायाचे तांत्रिक विश्लेषण, कोल्डचेनमधील मूल्यवर्धन जसे की फळे आणि भाज्या प्रक्रिया संधी, शासकीय योजना व अनुदान, बॅंक फायनान्स आदी विषयांवर अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तसेच फिल्ड व्हिजिटमध्ये प्रत्यक्ष अद्ययावत कोल्ड स्टोअरेज पाहण्याची संधी आहे.

प्रति व्यक्ती ५ हजार ५०० रुपये शुल्क आहे. यात चहा, जेवण, प्रमाणपत्र, फिल्ड व्हिजिट आदींचा समावेश आहे. पूर्वनावनोंदणी आवश्यक. अधिक माहिती व नोंदणीसाठी

संपर्क ः ९१४६०३८०३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize MSP 2026 : इथेनॉलसाठी मक्याची हमीभावाने खरेदी करा; राजदचे खासदार सिंग यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

Sustainable Farming: मूलस्थानी जलसंधारणातून शाश्‍वत शेती

Hortimax Farmers Producers Company: कांदा, सोयाबीनमध्ये ‘हॉर्टिमॅक्स’ने तयार केली मूल्यसाखळी

China Consumer Market: बड्या कंपन्यांना आव्हान; चीनमध्ये ‘किराणा ब्रँड’ तेजीत

Jackfruit Farming: फणस प्रकिया उद्योग ठरला उत्पन्नाचा मुख्य स्रोत

SCROLL FOR NEXT