Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कायम

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारीही (ता. १९) बहुतांश ठिकाणी पाऊस सुरूच होता. सायंकाळच्या सुमारास करवीर, कागल, शिरोळ, हातकणगले तालुक्यांना पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारीही (ता. १९) बहुतांश ठिकाणी पाऊस (Rainfall) सुरूच होता. सायंकाळच्या सुमारास करवीर, कागल, शिरोळ, हातकणगले तालुक्यांना पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले.

सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतीला तातडीने वाफसा येण्याची शक्यता धूसर झाली आहे. यातील काही कारखान्यांनी गळीत हंगामास प्रारंभ केला आहे. एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे हंगामात प्रारंभ अशा कचाट्यात जिल्ह्यातील साखर हंगाम अडकला आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात आगाप लागवडी केलेल्या भाताला मोठा फटका बसला आहे. कापणीस आलेला भात रोजच्या पावसामुळे आडवा होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूर्व भागात सोयाबीनने मोठे नुकसान केले आहे. अजूनही पंचनाम्यास सुरुवात झालेली नाही. तरी पंचनामे तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India-Australia Trade Agreement : १ जानेवारीपासून भारत करणार ऑस्ट्रेलियामध्ये शुल्कमुक्त निर्यात; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली माहिती

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीचा कडाका वाढला; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमानात चढ उतार

Onion Prices: केंद्राच्या धोरणांचा कांदा उत्पादकांना २०२५ वर्षात फटका, कर्जबाजारीपणा वाढला, कांदा उत्पादक संघटनेचा गंभीर आरोप

Chiaseed Price: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चियासीडला २२ हजारांचा उच्चांकी दर

Sugarcane Fodder: उसाचा चारा उपलब्ध होण्यास खानदेशात सुरुवात

SCROLL FOR NEXT