Chiaseed Price: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चियासीडला २२ हजारांचा उच्चांकी दर
Washim Market Update: वाशीम जिल्ह्यात या हंगामातील चियासीड व आळीव पिकांची काढणी सुरू झाली आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या नवीन चियासीडला प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा दर मिळाला.