India-Australia Trade Agreement : १ जानेवारीपासून भारत करणार ऑस्ट्रेलियामध्ये शुल्कमुक्त निर्यात; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली माहिती
India-Australia ECTA : गोयल यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील १०० टक्के टॅरिफ लाइनसाठी भारतीय निर्यातींवर शून्य शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे कामगारप्रधान क्षेत्रांसह लघुउद्योग आणि शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील.