Onion Prices: केंद्राच्या धोरणांचा कांदा उत्पादकांना २०२५ वर्षात फटका, कर्जबाजारीपणा वाढला, कांदा उत्पादक संघटनेचा गंभीर आरोप
Maharashtra Onion Farmers: केंद्राच्या बाजारातील हस्तक्षेपामुळे संपूर्ण २०२५ वर्षात देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला, असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केला आहे.