ST Bus Agrowon
ताज्या बातम्या

Woman ST Bus Concession : महिला सन्मान योजनेचा १७ लाख महिलांनी घेतला लाभ

Mahila Sanman Yojana : पुणे जिल्ह्यातील महिनाभरातील स्थिती

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News
: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा पुणे विभागातील १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी महिनाभरात लाभ घेतला आहे.


राज्यातील महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही योजना १७ मार्च २०२३ पासून कार्यान्वित केली असून, या अंतर्गत पुणे जिल्ह्यात १६ एप्रिलपर्यंत १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे.

कोणत्या आगारात किती लाभार्थी :
जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून ः १ लाख १६ हजार, स्वारगेट ः १ लाख ७ हजार, भोर ः १ लाख ५५ हजार, नारायणगाव ः २ लाख ८९ हजार, राजगुरुनगर ः २ लाख २८ हजार, तळेगाव ः ७५ हजार, शिरूर ः १ लाख १८ हजार, बारामती ः २ लाख २८ हजार, इंदापूर ः १ लाख ७१ हजार, सासवड ः ९० हजार, दौंड ः ६३ हजार, पिंपरी-चिंचवड ः ५१ हजार,

एमआयडीसी : ८२ हजार असे एकूण जिल्ह्यात १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

यातून एसटी महामंडळाला ६ कोटी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Extension : ‘कृषी विस्तार’ कार्यक्रमासाठी सव्वादोन कोटींचा आराखडा

Organic Turmeric Farming : हळद पिकात सेंद्रिय शेतीचे महत्त्व

Document Registration: मोठा निर्णय! मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी शक्य, क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द

Beekeeping India : अ‍ॅपिमोंडिया : मधमाशी पालकांचा जागतिक विचारमंच

Local Body Elections: मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेच काम पुढे ढकला ; केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

SCROLL FOR NEXT