Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार
President Draupadi Murmu: औषधी वनस्पतींची शेती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करतेच, तसेच मातीचे आरोग्य सुधारून पर्यावरण संतुलन राखण्यासही हातभार लावते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
benefits of medicinal plant cultivation for farmersAgrowon