विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकाल Agrowon
ताज्या बातम्या

संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ

विधान भवन परिसरात विरोधकांची घोषणाबाजी

Team Agrowon

नागपूर : ‘दिल मांगे मोअर, सत्ताधारी चोर’, ‘नागपूरची संत्री, भ्रष्टाचारी मंत्री,’ ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या,’ अशी घोषणाबाजी करीत विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला. हातात संत्री घेऊन जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आज (ता.२७) आंदोलनाचा तीव्र सूर विधान भवन परिसरात आवळला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनाने सुरू झाली. ‘शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी’,‘खोके येऊ द्या येऊ द्या, उद्योग जाऊ द्या-जाऊ द्या,’ ‘सहा संत्री आहेत गोल, सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल,’ ‘संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ,’ ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार, सुनील केदार, विकास ठाकरे, किरण लहामटे, भास्कर जाधव आदी सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Irrigation Advisory: पावसाच्या खंडातील आपत्कालीन उपाययोजना

Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला

Cow Dung Machine: गोवरी निर्मिती यंत्राच्या डिझाइनला पेटंट

Revenue Office Citizen Hours: महसूल अधिकाऱ्यांचा दुपारी ३ ते ५ वेळ नागरिकांसाठी राखीव

Agricultural Electricity Issue: विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

SCROLL FOR NEXT