Crop Irrigation Advisory: पावसाच्या खंडातील आपत्कालीन उपाययोजना
Agriculture Management: मराठवाड्यातील सध्याच्या पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून संवेदनशील अवस्थेतील पिकांना दोन संरक्षित पाणी देण्यास प्राधान्य द्यावे. तुषार सिंचन संच उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करावा.
Maharashtra farmers advisory during rain breakAgrowon