Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला
Farmer Rights: भोगावती नदीवरील इर्ले-इर्लेवाडी बंधाऱ्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी तब्बल २९ वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश आले आहे.
Farmers legal battle for Irle dam compensationAgrowon