Agricultural Export Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Export : निर्यातवाढ होण्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे : रामामूर्ती

जिल्हास्तरावरही निर्यातवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी पायाभूत सोयीसुविधा आणि शासकीय मदत देण्यात येईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निर्यातीसाठी प्रयत्नशील राहावे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : देशाच्या प्रगतीमध्ये निर्यातीला (Export) महत्त्व आहे. जिल्हास्तरावरही निर्यातवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी पायाभूत सोयीसुविधा आणि शासकीय मदत (Government Aid) देण्यात येईल.त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निर्यातीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती (S. Ramamurti) यांनी केले.

गुंतवणूक वृद्धी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. वाशीमचे जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश कोईनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष

डाबरे, भारतीय स्टेट बँकेचे महाप्रबंधक संजय श्रीवास्तव, उपमहाप्रबंधक पंकजकुमार बरनवाल, क्षेत्रीय प्रबंधक विशोक कुमार, निर्यात सल्लागार सुनील कोईनकर, सिडबीचे प्रबंधक श्री. नायक, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. केदार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT