Turmeric Crop Crisis: हळद पीक संकटात; टँकरने सिंचनाची वेळ; रिसोड तालुक्यात १० हजार हेक्टरवरील लागवडीला पाणीटंचाईचा फटका

Water Scarcity: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका रिसोड तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. विहिरींमधील पाणीसाठा आटल्याने हळद पीक सुकू लागले आहे. पीक वाचविण्यासाठी काही शेतकरी टँकरने पाणी विकत आणून सिंचन करीत आहेत.
Farmers using water tankers for turmeric irrigation
Turmeric crop crisis due to water shortage in RisodAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...