Department of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Day With Farmer : दुर्गम भिंगारा येथे रस्ता, वीज, नेटवर्कची अडचण

एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमाअंतर्गत सातपुड्याच्या पर्वतरांगेत महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या भिंगारा गावात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेतला.

Team Agrowon

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमाअंतर्गत सातपुड्याच्या पर्वतरांगेत महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या भिंगारा गावात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेतला. या वेळी प्रामुख्याने रस्ता, वीज व संपर्कासाठी मोबाईल रेंजची अडचण असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

अत्यंत दुर्गम असलेल्या भिंगारा या आदिवासी गावात कृषी उपसंचालक विजय बेतीवार, पोकरा प्रकल्प विशेषज्ज्ञ उमेश जाधव, जळगाव जामोद तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी पर्यवेक्षक प्रभाकर बंड यांनी भेट दिली. या वेळी भिंगारा तेथील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या गावात महाडीबीटीअंतर्गत विविध योजना पोचवल्या आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बेतिवार यांनी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT