Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : ओला दुष्काळ जाहीर करा : पवार

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यभरात (Weight Drought) अतिवृष्टीआणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. संपूर्ण खरीप पिकांचे (Kharip Crop Damage) मोठे नुकसान झाले आहे. रब्बीचा हंगाम (Rabbi Season) सुद्धा धोक्यात आला आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा,

अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी (ता.१९)केली.

पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले.

‘‘कर्नाटक राज्यात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण बांधल्यापासून कृष्‍णा नदीपात्राच्या पाण्यात फुगवटा निर्माण होऊन नदीकाठच्या गावात पाणी घुसते. त्यामुळे नदीकाठची गावे, शेती व गुरांचे अतोनात नुकसान होते. अलमट्टी धरणाची उंची वाढविणे संयुक्तिक होणार नाही,’’ असेही पवार म्हणाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dried Fish Rate : कोकणात मागणीमुळे सुक्या मासळीचे दर वधारले

Oilseeds Research Award : ‘पंदेकृवि’च्या तेलबिया संशोधन केंद्राला पुरस्कार

Crop Damage : मराठवाड्यात नऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Jamun Production : जांभळाच्या उत्पादनात घट

India Monsoon : मॉन्सूनची वेळेत वर्दी

SCROLL FOR NEXT