Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी
Agriculture Equipment: सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस (डीडीटी) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्रसामग्री व कृषी अवजारे ५० टक्के किंवा निश्चित मर्यादित अनुदानावर दिली जाणार आहेत.
Solapur Zilla Parishad Announces Subsidy Scheme for Farm EquipmentAgrowon