Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना
Government Schemes for Fisheries: राज्यातील मत्स्यव्यवसायाचा विस्तार, मत्स्य उत्पादनात वाढ आणि या व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे.
Chief Minister Matsya Sampada Scheme to Boost Fisheries BusinessAgrowon