Water Supply Agrowon
ताज्या बातम्या

Water Supply : बारामतीत उद्यापासून दिवसाआड पाणी पुरवठा

Baramati Water Shortage : पुढील आवर्तन सुरु होईपर्यंत असाच एका दिवसाआड पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्‍याचा आवश्यक साठा करून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Baramati News : ‘‘नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने व उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने उद्यापासून (ता.९) बारामतीला एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल,’’ अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

पुढील आवर्तन सुरु होईपर्यंत असाच एका दिवसाआड पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्‍याचा आवश्यक साठा करून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी पाणीपुरवठा न होणारी ठिकाणे ः

रविवारी (ता.९) पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. कोष्‍टी गल्‍ली, श्रावण गल्‍ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशाहनगर, महादेव मळा, सदगुरुनगर, अवचट इस्‍टेट, ख्रिश्‍चन कॉलनी, वसंतनगर, अवधुतनगर, व्‍हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, म्‍हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्‍टेट, पानगल्‍ली, समर्थनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्‍टँड परिसर, सटवाजीनगर.

सोमवारी (ता.१०) पाणीपुरवठा न होणारी ठिकाणे ः

कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ महावीर पथ, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदूळवाडी वेस चौक, बुरूड गल्ली, नेवसे रोड- संपूर्ण कसबा, लक्ष्‍मीनारायणनगर,

माळेगाव रोड, जामदार रोड, खंडोबानगर, जवाहरनगर, पोष्‍ट रोड, विजयनगर, साईगणेशनगर, अकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्‍वर अपार्टमेंट, भिगवण रोड, सिद्धार्थनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT