Cabinet sub-committee on Maratha reservation approved Agrowon
ताज्या बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीस मान्यता

चंद्रकांत पाटील होणार समितीचे अध्यक्ष

Team Agrowon

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींविषयी अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; राज्यात पावसाची उघडीप शक्य

Tanker Water Supply: पिके वाचविण्यासाठी टँकरने पाणी

Australian Agriculture: विस्तारणारी ऑस्ट्रेलियातील बाजारपेठ

Crop Damage Surveys: पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण सुरु, ३ लाख २७ हजार लाभार्थी शेतकरी

SCROLL FOR NEXT