Soybean Procurement: यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव विक्रीसाठी सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा नाहक छळ होत असल्याची तक्रार होत आहे. सातबारा आणि आधारकार्ड सादर करूनही बायोमेट्रिकसाठी पुन्हा केंद्रावर धाव घ्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.