World Happiness Report 2026: आनंदी समाज हाच खरा विकास
Global Happiness Index: केवळ आर्थिक वृद्धी नव्हे, तर सामाजिक विश्वास, आरोग्य आणि समान संधी यांतूनच खरे समाधान निर्माण होते. भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना ‘आनंदी समाज’ घडविणे ही काळाची गरज आहे.
World Happiness Report 2026 Finland top rankingAgrowon