Food Safety: सुरक्षित अन्नासाठी अन्नसाखळीतील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा
Food Security: नुकताच ‘जागतिक अन्न सुरक्षा दिन’ साजरा करण्यात आला आहे. ‘आव्हानांपासून उपायांपर्यंत : सर्वत्र सुरक्षित अन्न’ अशी यंदाची संकल्पना आहे. या माध्यमातून सुरक्षित अन्नाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे, दूषित अन्नामुळे उद्भविणाऱ्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अन्न सुरक्षिततेची साखळी मजबूत करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.