Rural Development: शेतकरी अन् खेड्यांसाठी हवे ‘स्मॉल एआय’; जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांचे प्रतिपादन
Agricultural Development: कृषी अन् ग्रामीण समुदायाच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये चालणाऱ्या आणि स्वस्त उपकरणांवर आधारित ‘स्मॉल एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्तेचे लघू प्रारूप) वापर करण्याचे आवाहन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केले आहे.
Ajay Banga statement on digital agriculture at Singapore summitAgrowon