Criticism of the Government: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता. ९) त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे सरकारवर टीका केली. त्यांनी एक्सवर लिहिले की, शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची दानत तर दाखवली नाही, आता किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन घेण्याची हिंमत तरी दाखवावी.