Delhi Blast: दिल्ली स्फोटातील दोषींना सोडणार नाही; भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
PM Narendra Modi: स्फोटात मृत पावलेल्या आणि जखमी कुटुंबीयांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी आहे. तसेच, या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा होणारच, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.११) भूतानमधील चांगलिमिथांग उत्सव मैदानावर झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना दिला.