Dragon Fruit Plantation: ड्रॅगन फ्रूट लागवडीची योग्य पद्धत कोणती? पीक व्यवस्थापन कसे करावे?
Dragon Fruit Management: कमी खर्चात, कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळवून देणाऱ्या ड्रॅगन फ्रुटबद्दल दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही ओढा ड्रॅगन फ्रुटकडे वाढत आहे.