Wetland Management: पाणथळींचे संरक्षण अन् शाश्वत व्यवस्थापन
Sustainable Management: पर्यावरणीय समतोलाचा पाया आणि मानवी अस्तित्वाचे सुरक्षा कवच मानल्या जाणाऱ्या ‘पाणथळ जागा’ आजघडीला अनियंत्रित शहरीकरण आणि विकास प्रकल्पांच्या नावाखाली झपाट्याने नष्ट होत आहेत.