Chas-Kaman Dam : चास-कमान धरणातून पुन्हा ५९७ क्युसेकने विसर्ग सुरू

Heavy Rain Update : धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे उघडून ५९७ क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
Chas-Kaman Dam
Chas-Kaman DamAgrowon
Published on
Updated on

Chas News : चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भीमाशंकर परिसरात मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Chas-Kaman Dam
Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये पावसाने दाणादाण ; दहा मंडलांत अतिवृष्टी

धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे उघडून ५९७ क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

Chas-Kaman Dam
Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्प तुडुंब!

यंदा २६ जुलैला सर्वप्रथम धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने धरणातील पाणीसाठा कमी-जास्त होत राहिल्याने विसर्गही कमी-जास्त करण्यात येत होता.

रविवारी (ता. २०) धरणात पाण्याची आवक वाढली होती. धरणात आधीच शंभर टक्के म्हणजे ८.५३ टीएमसी पाणीसाठा असल्याने रविवारी रात्री धरणाचे तीन दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता एस. एस. सुसुंद्रे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com