Rasta Roko Protest: हडसणी फाट्यावर बस थांब्याविना अपघाताचा धोका; ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन
Villagers Protest: हडसनी (ता. हदगाव जि.नांदेड) फाट्यावरील बस थांबा तात्काळ द्यावा, तसेच पुलाचे कठडे पूर्णपणे भरून रस्त्यालगतची झाडे-झुडपे हटवावीत, या मागण्यांसाठी हडसनी ग्रामस्थांनी आज (ता.३) रस्ता रोको आंदोलन केले.