Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

Veteran Marathi Actress: ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे सोमवारी (ता. १२) पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. २०१६ मध्ये लावणी सादर करत असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता.
Madhu Kambikar Death
Marathi Cinema and Folk Art Mourn the Loss of Madhu KambikarAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com