Cotton Procurement: कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करावा: पणन मंत्री जयकुमार रावल
Jaykumar Rawal: राज्यात किमान हमीभावाने कापूस खरेदीसाठी नोंदणी आणि नियोजन या संदर्भात मंत्रालयात मंगळवारी (ता. १४) पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
Meeting in the Ministry with Jaykumar Rawal Agrowon