US Iran Conflict: अमेरिका- इराणदरम्यानच्या युद्धज्वरात उत्तरोत्तर वाढ
Global Conflict Update: होर्मूझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका आणि इराण यांनी शनिवारी (ता. १८) पुन्हा एकमेकांच्या लष्करी व पायाभूत सुविधांवर हल्ले चढवले.
US-Iran Conflict Escalates Near Strait of HormuzAgrowon