Dharmendra Pradhan Resigns: मोठी बातमी! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
CJP Protest Jantar Mantar: नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरु आहे. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
Union Education Minister Dharmendra Pradhan resigns. (Agrowon)