Gobardhan Scheme: गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Village Development Scheme: देशांतर्गत ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (सीबीजी) उत्पादनात मोठी वाढ करण्यासाठी आणि शेतीतील अवशेष, शेण, साखर कारखान्यांतील प्रेसमड, तसेच सेंद्रिय कचऱ्याचे स्वच्छ इंधनात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गोबरधन’ योजना मंजूर केली.