National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा
Coastal Shipping: पुढील ५ वर्षात २० राष्ट्रीय जलमार्गे सुरु करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी केली आहे. तसेच २०४७ पर्यंत किनारी वाहतूक ६ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे.