Tur Moong Minikit: तूर-मूग मिनीकीटसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पुणे विभागाला १४,३०० किटचे उद्दिष्ट
Agriculture Department: कृषी विभागाच्या खरीप हंगामातील कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत तूर आणि मूग पिकांसाठी १०० टक्के अनुदानावर मिनीकीट वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.