Agriculture Technology: फायदेशीर शेतीसाठी तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही : नितीन गडकरी
Nitin Gadkari: कमी निविष्ठा, कमी पाणी आणि कमी साधनांच्या बळावर अधिक उत्पादकता मिळवायची असेल तर तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा शेतीत अवलंब करावा.