Pune Nashik Railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेची ‘गती’ वाढणार!

Indian Railway Update : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीस १९६ कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
Indian Railway
Indian Railway Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे-नाशिक या दोन शहरांना जवळ आणणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीस १९६ कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले असल्याचे मानले जात आहे.

Indian Railway
Land Acquisition : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी पुन्हा थेट खरेदीने भूसंपादन

प्रकल्प का हवा?

पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात आघाडीवर

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील पर्यटन, शिक्षण, शेती, उद्योगांना गती

Indian Railway
Redevelopment of Railway Stations : भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार

अवघ्या दोन तासांत हे अंतर कापले जाणार

दृष्टिक्षेपात प्रकल्प

पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुमारे २३५ किलोमीटर लांबीचा

रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार

रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग

पुणे-नाशिक अंतर अवघ्या दोन तास

पुणे-नाशिक दरम्यान सुमारे २४ स्थानकांची आखणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com