CM Baliraja Farm Road Scheme: शेतरस्त्यांचा प्रश्न सुटणार; मुख्यमंत्री बळीराजा शेत–पाणंद रस्ता योजनेला राज्य सरकारची मंजुरी
Rural Development: ग्रामीण भागातील शेतीपर्यंत सर्व हवामानात चालणारे पक्के रस्ते तयार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजना मंजूर केली आहे.