Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

Election Update : महाविकास आघाडी सोबत चर्चा फिस्कटल्यानंतर रविकांत तुपकर यांची भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते.
Published on

Buldana News : महाविकास आघाडी सोबत चर्चा फिस्कटल्यानंतर रविकांत तुपकर यांची भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : तुपकर ‘सीमोल्लंघना’च्या तयारीत?

अखेर त्यांनी बुलडाण्यात शनिवारी (ता.२६) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत ‘‘महाविकास आघाडीने सन्मानाने सोबत घेतले नाही, मग त्यांच्यासोबत फरपटत कशाला जायचे, असे ठरले गेले आहे.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी संघटना; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्थापना केली क्रांतिकारी शेतकरी संघटना

महाविकास आघाडी सोबत जाणार नाही,’’ अशी भूमिका जाहीर केली. शिवाय राज्यातील काही मतदार संघांत अर्ज दाखल करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात दिल्या आहेत. बुलडाण्याचा निर्णय मंगळवारी (ता.२९) घेऊ असेही स्पष्ट केले.

बुलडाणा येथे तुपकरांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले. अनेक मतदार संघांत स्वच्छ चारित्र्याच्या, शेतकरी चळवळीशी पार्श्वभूमी असलेल्या विचाराच्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे तुपकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com