Food Safety Rules: पनीरऐवजी खाद्यपदार्थांमध्ये ॲनालॉग पनीर (वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनवलेले पनीरसदृश उत्पादन)चा वापर ही बाब नवीन नाही. मात्र, त्याची पनीर म्हणूनच विक्री करून ग्राहकांची दिशाभूल होत आहे.
Crackdown on Adulteration: Rules for Analog Paneer UseAgrowon